About

About

प्रीय मीत्रांनो नमस्कार आमच्या Devi Online Service Center Nagpur या Website मधे आपल स्वागत आहे , या Website मार्फत आम्ही job Advertisement , Online Shopping , Online Business , Online Marketing , व ईतर सर्व Online Facilities Include केलेल आहे मी देवी अशोक कोटांगले एक सामान्य स्त्री आहे व माझे हे प्रयत्न मला सामान्य परीस्थीतीतुन वर आणन्याच एक प्रयत्न मी साकारलेल आहे तर या Website ला आपल सहकार्य लाभेल हीच अपेक्षा धन्यवाद